Family unrecorded

Reh festival

India

रेह उत्सव हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील महत्वाचा उत्सव आहे.इदू मिश्मी जनजातीमध्ये या उत्सवाचे विशेष नियोजन केले जाते.नान्यी इनिताया नावाच्या देवतेची आपण सारी मुले आहोत अशी त्यांची श्रद्धा आहे.

No licensed photograph yet
Four in five rooms open without one. Add a photograph with a declared licence and your credit sits under it, permanently.
Archival typographic plate · seeded for Reh festival+ Add licensed photo →
Understand in 30 Seconds · In Plain Words

Quick guide to Reh festival

Sourced or Silent · CC BY-SA 4.0

रेह उत्सव हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील महत्वाचा उत्सव आहे.इदू मिश्मी जनजातीमध्ये या उत्सवाचे विशेष नियोजन केले जाते.नान्यी इनिताया नावाच्या देवतेची आपण सारी मुले आहोत अशी त्यांची श्रद्धा आहे.

01 · What it is
Living Tradition

Documented cultural tradition on record; family classification awaits an editor.

02 · Where & name
India

Placed on record in India.

03 · How it is doing
□□□□ (Not yet assessed)

Documented in open cultural records, but no cited field assessment of its current vitality has been added here yet.

04 · Proof & reuse
2 cited sources

Every claim links to a public record below. Free to quote, teach, and share under CC BY-SA 4.0.

Chapter Takeaways
कालावधीदिबांग नदीच्या खोऱ्यात स्थित मिश्मी सदस्य हा उत्सव जून ते ऑगस्ट या कालावधीत साजरा करतात तर अन्य ठिकाणी तो फेब्रुवारी महिन्याच्या आसपास साजरा होतो.
स्वरूपहा उत्सव खर्चिक आहे असे मानले जाते.
उत्सवरेह हा सामान्यतः सहा दिवस चालणारा उत्सव आहे.
Common Questions Answered on Record
What is Reh festival in plain words?

रेह उत्सव हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील महत्वाचा उत्सव आहे.इदू मिश्मी जनजातीमध्ये या उत्सवाचे विशेष नियोजन केले जाते.नान्यी इनिताया नावाच्या देवतेची आपण सारी मुले आहोत अशी त्यांची श्रद्धा आहे.

Where is Reh festival practised or documented?

Sources on this page place Reh festival in India.

What is the current condition of Reh festival today?

□□□□ (Not yet assessed): Documented in open cultural records, but no cited field assessment of its current vitality has been added here yet.

How do I cite or share this Reh festival entry?

Cite as: "Reh festival." folkroom, https://folkroom.org/art-forms/reh-festival, text CC BY-SA, with attribution.

Share or cite this roomNo tracking · CC BY-SA 4.0
WhatsAppXLinkedInRedditFacebook

The tradition & historical record

2 min read · 2 sources

रेह उत्सव हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील महत्वाचा उत्सव आहे.इदू मिश्मी जनजातीमध्ये या उत्सवाचे विशेष नियोजन केले जाते.नान्यी इनिताया नावाच्या देवतेची आपण सारी मुले आहोत अशी त्यांची श्रद्धा आहे. या देवतेची कृपादृष्टी रहावी आणि सर्वांमध्ये बंधुभाव आणि आत्मीयता वाढीला लागावी म्हणून या उत्सवाचे प्रयोजन मानले जाते. 1

कालावधी

दिबांग नदीच्या खोऱ्यात स्थित मिश्मी सदस्य हा उत्सव जून ते ऑगस्ट या कालावधीत साजरा करतात तर अन्य ठिकाणी तो फेब्रुवारी महिन्याच्या आसपास साजरा होतो. 1

स्वरूप

हा उत्सव खर्चिक आहे असे मानले जाते. या उत्सवात देवीसाठी मोठ्या प्रमाणावर मिथुन या प्राण्याचा बळी दिला जातो तसेच वराह (डुक्कर) हा प्राणीही देवीला बळी म्हणून अर्पण केला जातो. उत्सवाला निमंत्रित केलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, त्याना मेजवानी देणे यासाठी खर्च केला जातो त्यामुळे प्रत्यक्ष या उत्सवाचे आयोजन करण्याच्या आधी चार ते पाच वर्षे याचे नियोजन सुरू होते. या उत्सवाच्या शेवटी पुरोहित व्यक्तीने केलेले नृत्य याचे आकर्षण मानले जाते. हे नृत्य आध्यात्मिक पातळीचा आविष्कार मानले जाते. 1

उत्सव

रेह हा सामान्यतः सहा दिवस चालणारा उत्सव आहे. १ ते ३ फेब्रुवारी या काळात तो संपन्न होतो. पहिल्या दिवसाला अन्द्रोप असे संबोधिले जाते.या दिवशी उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी देवतेला प्रार्थना केली जाते. घराजवळ मिथुन नावाचा प्राणी आणून बांधला जातो. नाया नावाचे विशिष्ट नृत्य रात्रीच्या वेळी केले जाते. एयनाली हा दुसरा दिवस असतो ज्यामध्ये विविध प्राण्यांचा बळी दिला जातो. आलेल्या पाहुण्याना भात, माणसाचे पदार्थ आणि मद्य दिले जाते. तिसरा दिवस इयीली नावाने ओळखतात. या दिवशी शाही मेजवानी दिली जाते.ज्याना या उत्सवाला उपस्थित राहता आलेले नाही अशा शेजारच्या वस्तीतील अथवा गावातील लोकांसाठी भोजन पाठविले जाते. इलीरोमूनयी या चौथ्या दिवशी काही नियोजन नसते. केवळ पुरोहित सदस्य जमातीतील सर्व लोकांसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या दिवशी यु नावाचे मद्य एका डुकराच्या कानात ओतले जाते आणि त्या डुकराला हात पाय बांधून जमिनीवर पालथे पाडले जाते. डुकराने विरोध केला तर ते शुभ मानतात आणि जर ते स्वस्थ पडून राहिले तर तो अशुभ संकेत मनाला जातो. पाचव्या दिवसाला अरु- गो म्हणले जाते. या दिवशी पुन्हा सर्व शेजारी गावकरी सदस्यांसह मेजवानी केली जाते. एतोअनु नावाचा दिवस हा सहावा आणि शेवटचा दिवस मनाला जातो. या दिवशी रक्ताचे डाग असलेले बियाणे जमिनीत पेरले जाते आणि त्यावर तांदळाचे मद्य शिंपडले जाते. झाडाच्या बुंध्याकडील भाग घराच्या शेजारी जमिनीत पुरला जातो. 1

The text above is adapted from the Wikipedia article “रेह उत्सव”, available under the Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 licence. 1

Reh festival is recorded in open cultural data. The structured record cited below does not describe the practice, and this entry has not yet been reviewed by a person familiar with the tradition. 2

No recording linked yet — know one? Point at it →
Sources on Record
Sourced or Silent · Still Open

Questions awaiting a cited source

+ Answer with a source →
How many people perform it today?
When is it first attested, and by whom?
What does it look like? No licensed photograph yet.