The tradition & historical record
1 min read · 2 sourcesदिज ही पारधी समाजात पाळली जाणारी एक अनिष्ट प्रथा आहे. आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी स्त्रिला द्यावी लागणारी ही पावित्र्याची परीक्षा आहे. 1
स्वरूप
आपली पत्नी किंवा कुटुंबातील अन्य महिला हिचे परपुरुषाशी शारीरिक संबंध असल्याच्या संशयावरून त्या स्त्रिचा पती उकळत्या तेलात एक नाणे (₹१, ₹२, ₹५) टाकतो आणि त्या स्त्रिया ते नाणे उकळत्या तेलातून काढावे लागते. जर ते नाणे उकळत्या तेलातून काढताना स्त्रिचा हात भाजला नाही तर त्या स्त्रिला पवित्र समजले जाते, आणि जर स्त्रिचा हात भाजला तर त्या तिला अपवित्र समजले जाते. पारधी समाजातील स्त्रिला तिचे पावित्र्य सिद्ध करावे लागणारी ही एक अनिष्ट व अमानुष प्रथा आहे. 1
उदाहरण
फेब्रुवारी २०२१ मध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा (दिज) घेतल्याचा प्रकार घडला होता. 1
The text above is adapted from the Wikipedia article “दिज प्रथा”, available under the Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 licence. 1
Dij Pratha is traditional ritual virginity test, according to the structured record cited below. This entry was generated automatically from that record and has not yet been reviewed by a person familiar with the tradition. 2





